नजर हटी दुर्घटना घटी; ड्रॉयव्हरची नजर चुकता बरोबर बस गेली झाडावर.मोठा अपघात टळला.

0
42

यावल प्रतिनिधि अमीर पटेल

भुसावळ-: तालुक्यातील जामनेर रस्त्यावर चोरवड जवळ सुशीला जिनिंग जवळ एसटी बसचा मोठा अपघात टळला .सविस्तर माहिती असे की MH20BL3828 बस क्रमाक भुसावळ येथून औरंगाबादसाठी खवाना झाली असता . एसटी बस चालकाच्चा निष्काळजी पणामुळे प्रवाशांच्चा जिवाशी खेळत असता मोठा अपघात टळला .

दि. १४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्चा सुमारास अचानक चालकाच्चा हातातून एसटी बसचे नियंत्रण सुटले तरी ही बस औरंगाबाद विभागाची आहे.

एसटी बस चालक अतिवेगाने वाहन चालवत होता बस खेतात उतरली असता प्रवाशच्चा जिवाला काही हानि झाले नाही .

चालंकावर एसटी महामंडळाने कारवाई व्हावी असे बोलले जात आहे .

Spread the love