रावेर तालुका कोळी समाज संस्थे तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

0
13

रावेर-: आज ७ नोव्हेंबर रोजी रावेर तालुका कोळी समाज संस्थे तर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमा प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.खा.रक्षाताई खडसे,रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय शिरीषदादा चौधरी,माजी आ.अरुणदादा पाटील माजी जि.प.अध्यक्ष अशोकभाऊ कांडेलकर,माजी जी.प.उपाध्यक्ष श्री नंदूभाऊ महाजन,मा.प्रभाकर अप्पा सोनवणे( गटनेते काँग्रेस) मा.प्रभाकर अप्पा सोनवणे (सभापती समाजकल्याण जळगाव),राष्ट्रवादी युवक जिल्हाकार्यध्यक्ष तथा मा.प.स.सदस्य श्री दिपक पाटील,श्री आत्माराम महाराज कोळी,जी.प.सदस्या वैशालीताई तायडे,प.स.सभापती मा.कविताताई हरलाल कोळी,मा.सरलाताई कोळी मा.वंदनाताई उन्हाळे मा बंडूभाऊ कोळी अध्यक्ष रावेर तालुका कोळी संस्था मा. श्रीकांतभाऊ महाजन,जी.प.सदस्य श्री निलेशभाऊ पाटील,निभोरा सरपंच श्री सचिनभाऊ महाले,श्री दुर्गादासभाऊ पाटील,श्री महेशभाऊ चौधरी,श्री पंडीत जयराम कोळी,श्री नारायणदादा कोळी,श्री छोटू पाटील,विटवा उपसरपंच श्री सुरेशभाऊ कोळी,मा.अमरभाऊ कोळी,मा दिलीप सूर्यवंशी,श्री गफूरभाऊ कोळी,श्री विनोद कोळी,श्री उखा कोळी.

Spread the love