दुरदैवी घटना: एक आदर्श शिक्षकाचा भिषण अपघातात दरम्यान मृत्यू…!

0
50

हेमकांत गायकवाड

धरणगाव : टाकरखेडा येथील रहिवासी गोकुळ(सर) मुरलीधर पाटील हे त्यांच्या पत्नीसोबत जात असताना भिषण अपघात झाला. काल पूर्वसंध्येला सदर घटना ४ वाजून २० मिनिटानी ,एक भरधाव वेगाने जाणारी लाल कलरची कार

नं एम एच. १२ ई एन.२०४९ या कारने – मोटारसायकल वर जातांना सरांना धडक दिली .त्याना डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांना अमळनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले व उपचारा दरम्यान त्याची वैद्यकीय तपासणी केली असता डाॅक्टरानी त्यांना मृत्यू घोषित केले. एक आदर्श सर, साहित्यीक,कुशल शेतकरी, सतगुरु संगठन मथुरा चा समन्वयक, ज्ञानी,मित भाषी,मुल खाचणे कर बहिरम पाटिल यांच्या निधनाने टाकरखेडे गावाची व ,त्यांच्या कुटूंबाची न भरुन निघनारी हानी झाली,त्यांच्या आत्म्याला शांति लाभों व कुटुंबियांना धीर लाभों, संपूर्ण टाकरखेडा गावातील मित्र व गावकरी शोक व्यक्त करत आहे.

Spread the love