जळगाव -:प्रभाग क्रं (२) मध्ये,दि,०१/०१/२३, रोजी, सालाबाद प्रमाणे विश्वसाई मित्र मंडळ हे (१०) वर्षापासून पालखीचे आयोजन करण्यात येते व प्रभागाचे लोकप्रतिनिधी बाविस्कर दांपत्य यांच्या हातुन आरती होत असते व येथे भक्तीमय वातावरणा मध्ये पालखी शिर्डीत रवाना होत असते, व प्रभाग 2 चे नगरसेवक श्री, किशोर रमेश बाविस्कर व नगरसेविका सौ,उज्वला किशोर बाविस्कर यांच्या माध्यमातून पालखी सोहळ्यासाठी आलेले या सर्व भक्तांना साठी दरवर्षी स्नेह भोजण्याचा कार्यक्रम व पालखीचे स्वागत करण्यात आले,व महाप्रसाद,व (भंडारा) चा कार्यक्रम करण्यात आला व पालखी मोठ्या आतिश बाजी पुष्पहार व ठिकठिकाणी रांगोळी काढून स्वागत करण्यात आले
https://youtu.be/DPQLLgeFQt4
व पूर्ण प्रभाग भक्तिमय वातावरणात पालखी शिर्डी कडे रवाना करण्यात आली त्यावेळी उपस्थित उपमहापौर, श्री, कुलभूषण पाटील,मा,महापौर श्री,विष्णू भाऊ भंगाळे, नगरसेविका पार्वतीताई भिल, नगरसेवक कैलास आप्पा सोनवणे,विरोधी पक्षनेता सुनील भाऊ महाजन, नगरसेवक श्री,शरद भाऊ, तायडे,श्री, नवनाथ भाऊ दारकुंडे, श्री मुकुंदा सोनवणे, श्री मनोज आहुजा, विजय पाटील, अतुल बारी, उमेश सोनवणे व विनोद कोळी, बंटी गवळी, विनोद पाटील,बंडू चौधरी, सुरेश साळुंखे,रतिलाल सपकाळे ,चंद्रभान इंगळे,मयूर बाविस्कर सुभाष माळी ,सुरेश साळुंखे, राजेंद्र सोनार, राजू सपकाळे ,गोलू अण्णा व बाविस्कर परिवार परिसरातील नागरिक गण महिला भगिनी विश्वसाई मित्रमंडळाचे संपूर्ण सदस्य उपस्थित होते.











