सरकारी नोकरीसाठी जागा तब्बल 1600 अन् पात्रता फक्त 12वी; अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक

0
38

एसएससी संयुक्त उच्चतर माध्यमिक स्तर परीक्षा इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ विभागीय लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 08 जून 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती कनिष्ठ विभागीय लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर एकूण जागा – 1600

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पासून बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे

इतका मिळणार पगार कनिष्ठ विभागीय लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – 19,900 – 63,200 रुपये प्रतिमहिना डेटा एंट्री ऑपरेटर – 29,200 – 92,300 रुपये ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 08 जून 2023 या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ssc.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

Spread the love