भोकर तालुक्यातील धावरी तांडा येथे गोर बंजारा तिज महोत्सव बंजारा समाजाच्या वतीने साजरा

0
44

भोकर – तालुक्यातील धावरी तांडा येथे गोर बंजारा तिज महोत्सव निमित्त बी आर एस पक्षाचे जिल्हा सह समान्वयक व भोकर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक श्री नागनाथराव घिसेवाड यांच्या उपस्थितीत गोर बंजारा तिज महोत्सव साजरा करण्यात आला यावेळेस बी आर एस पक्षाचे भोकर येथील भीमरावजी दुधारे उत्तमराव पाटील जाधव हसापूरकर गोविंदराव देशमुख भोकर व धावरी तांडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आप्पारावजी राठोड देविदास पासेमवाड तंटामुक्ती अध्यक्ष रमेश राठोड गावचे सरपंच मोहन राठोड ग्रामपंचायत सदस्य विजय राठोड मा सरपंच बाबुराव राठोड व्यंकटी जाधव भगवान राठोड शंकर रामू अनिल राठोड बी आर एस पक्षाचे युवा कार्यकर्ते आकाश राठोड व गावातील सदस्य व चेअरमन व्हाईट चेअरमन गावातील नागरिक नाईक कारभारी डवे गावातील नागरिक असंख्य संख्येने उपस्थित होते व महिला व पुरुष यांची उपस्थिती होती गावातील सर्व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Spread the love