जळगाव : भाजपच्या स्मिता वाघ विजयी

0
47

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ या विजयी ठरल्या आहेत. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे करण पवार निवडणुकीच्या रिंगणात होते. स्मिता वाघ यांनी जवळपास 185988 मतांची आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाकडून स्मिता वाघ यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

Spread the love