यावल येथे भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळवाटप

0
40

दिपक नेवे

यावल येथील सामाजीक कार्यकर्ते , सामाजीक क्षेत्रा अग्रेसर असलेली आश्रय फाउंडेशन या संघटनेचे अध्यक्ष तथा नगर परिषदचे युवा नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे वैद्यकीय आघाडीचे निमंत्रक डॉ कुंदन फेगडे यांच्या वतीने डॉ.अजितजी गोपछडे यांच्या वादिवसानिमित्ताने रूग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला . यावल येथे आज त्यांना यावल येथे फळ वाटपआज दिनांक १९-११- २०२१ शुक्रवार रोजी यावल येथे भाजपा वैद्यकीय आघाडी चे डॉ.कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आई हॉस्पिटल व जावळे हॉस्पिटलच्या रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडला या वेळी वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी तथा युवा नगरसेवक डॉ कुंदन फेगडे,डॉ पराग पाटील,डॉ. प्रशांत जावळे, विशाल बारी, सागर लोहार आदींनी उपस्थित राहुन कार्यक्रमास यशस्वी केले.

Spread the love