दिपक नेवे
यावल -संकल्प नवा,ध्यास नवा प्रत्येक घरी एक रक्तदाता हवा दहिगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरुण नवयुवक मंडळ यांच्या वतीने “भारतीय संविधान दिनानिमित्त” भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्धघाटन भगवान गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेबआंबेडकर,या महा पुरुषाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डॉकटर च्या वतीने करण्यात आले.कार्यक्रमाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्तपिढीचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाला शिवशंभू संघटना युवती जिल्हाध्यक्षा कुमारी कविता पाटील,नितीन पाटील,चेतन पाटील,शेखर अडकमोल,सत्यम भालेराव, संजय बाविस्कर,अक्षय साळवे,अक्षय राजपूत,अजय सोनवणे, राजू इंझाटे, धीरज अडकमोल,योगेश सोनवणे,अरुण अडकमोल,नितीन,अडकमोल,सचिन सिरसाट, आकाश भालेराव,विजय अडकमोल,तुषार वानखेडे,सदानंद सोनवणे,नागेश्वर जगताप, सागर अडकमोल,ईश्वर अडकमोल,वसंतकुमार सिंदाशिव आदींनी रक्तदान केले
या भव्य रक्तदान शिबिराला पवन जगताप,अक्षय जवरे,किशन अडकमोल,बादल भालेराव,अनिकेत बाविस्कर, अजय अडकमोल(सरपंच),अतुल अडकमोल,आकश आढगळे,प्रेम भालेराव,रोहन अडकमोल,छोटू जगताप माजी सैनिक,अल्पेश जैन,कोमल पाटील,मयूर पाटील,योगेश पाटील,सागर भालेराव,राहुल अडकमोल,सिद्धार्थ अडकमोल तसेच डॉ बाबासाहेब नवयुवक मंडळतील युवकांचे मौलाचे सहकार्य लाभले












