आदिवासी एकलव्य सेनेच्या जळगाव शहर अध्यक्षपदी राजू कोळी यांची निवड

0
45

जळगाव -आज दिनांक 27 11 2021 रोजी “आदिवासी वाल्मीकलव्य सेना” या संघटनेचे मध्यवर्ती कार्यालय जळगाव येथील गांधी मार्केट मजला क्रमांक एक येथे उद्घाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री शानाभाऊ सोनवणे यांच्या हातून करण्यात आले.

वाल्मीकलव्य सेनेच्या कार्यकारणीची खांदेपालट करण याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष शाना भाऊ यांनी नवीन जिल्हा कार्यकारणी आणि तालुका कार्यकारणी घोषित केली त्यामध्ये जळगाव चे नवीन जिल्हाध्यक्ष म्हणून योगेश भाऊ बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये वाल्मीक लव्य सेना च्या जळगाव शहर अध्यक्षपदी राजू कोळी यांची निवड करण्यात आली. त्याप्रसंगी नियुक्तीपत्र वाल्मीकलव्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष शानाभाऊ सोनवणे यांनी दिले.

Spread the love