निंभोरा स्टेशन जि. प.शाळेत सविधान दिन साजरा

0
45

राजेंद्र महाले

रावेर प्रतिनिधी– रावेर तालुक्यातील निंभोरा येथील स्टेशन जि. प. शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप खैरे यांनी आदरांजली वाहिली याप्रसंगी मुख्याध्यापक राणे मॅडम शिक्षक विशाल सोनवणे, रतन भाऊ वाघ तसेच बाल गोपाल मंडळी आदींनी संविधान दिन शपथ वाचन केले तसेच आंबेडकर जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले.

Spread the love