12 वी उत्तीर्णांना महावितरण अमरावती येथे नोकरीची संधी; 15 जानेवारी पर्यंत करा अर्ज

0
48

अमरावती | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती येथे अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री, कोपा – पास) पदांच्या एकूण 73 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. नोंदणी करून खाली दिलेल्या आस्थापना क्रमांकावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  15 जानेवारी 2022 आहे.

पदाचे नाव – अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री, कोपा)

पद संख्या – 73 जागा

शैक्षणिक पात्रता – 10+2 Pass (Refer PDF)

नोकरी ठिकाण – अमरावती

वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण

आस्थापना क्र. –E10162701548

अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, म.रा. वी. वी. कं. मर्या., विभागीय कार्यालय, सिव्हिल लाईन, परतवाडा, अचलपूर, जि. अमरावती

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

Spread the love