कर्जोद-अहिरवाडी रस्त्यावर नवजात अर्भक सापडले

0
40

रावेर -कर्जोद अहिरवाडी रस्त्यावर स्त्री जातीचे नवजात बाळ काटेरी झुडुपात टाकलेले मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.

सदरील घटना बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास उजेडात आली. भाजपचे युवा कार्यकर्ते संदीप सावळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पि.के.महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, अरुण शिंदे यांनी या बाळाला रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.बाळाची प्रकृती चांगली आहे,७-८ दिवसांपूर्वी बाळ जन्मले असल्याचा अंदाज असून, जन्मदाती या बाळाला काटेरी झुडुपात सोडून गेले असावेत, अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त होत

Spread the love