वीरेंद्र मंडोरा
जळगाव: मकरसंक्रांतीचे औचित्य साधून आज दि. १३ जानेवारी २०२२ रोजी रोटरी रॉयल्स तर्फे जिल्हापरिषद शाळा भोकणी येथे शिकणाऱ्या १६ गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर, वॉटरबॅग, पुस्तके, दप्तर व मास्क चे वाटप करण्यात आले. या प्रसंगी क्लब चे प्रेसिडेंट स्वप्नील जाखेटे, मनीष गोयल, गोविंद वर्मा व विजय लाठी उपस्थित होते.












