ममुराबाद येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या जल्लोषात साजरी,

0
43

JALGAON SANDESH

ममुराबाद (प्रतिनिधी)आदर्श राज्यघटनाकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त ममुराबाद येथे कार्यक्रम जल्लोषात यशस्वीपणे पार पडले.

सायंकाळी 6.30 वाजता धम्म रॅलीने प्रारंभ करण्यात आले. यावेळी परिसरातील महिला व युवक वर्ग तसेच ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. त्यानंतर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार,ममुराबाद ग्रामपंचायत सरपंच हेमंत चौधरी, माजी ग्रामपंचायत सरपंच महेश चौधरी, गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला माल्यार्पण करण्यात आले.

तसेच ग्रामपंचायतचे पदाधिकारी व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दत्तू सोनवणे,विलास सोनवणे, बबलू सोनवणे,विनोद सपकाळे, भगवान सोनवणे, बुद्धभूषण सोनवणे, स्वप्निल सोये, महेश सोनवणे, समाधान सपकाळे, संजय सोनवणे, विजय सोनवणे,दिनकर सोनवणे, शांताराम सपकाळे, धनराज सोनवणे, कपिल सोनवणे, दीपक सोनवणे, राजेंद्र सोनवणे, ज्ञानदेव सोनवणे, महेश ननवरे ,अंकुश नन्नवरे, प्रदीप सोनवणे, गोविंदा सोनवणे, धनराज सोनवणे,समाधान सोनवणे,रोहित सोनवणे,सुपडू सोनवणे,यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिक्षम घेतले.

Spread the love