निंभोरा पोलीस ठाणे तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त मोटार सायकल रॅली चे आयोजन*

0
50

प्रतिनिधी राजेंद्र महाले

रावेर – तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाणे तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तिरंगा है आन मेरी, तिरंगा ही है शान मेरी,

तिरंगा रहे सदा ऊँचा हमारा

 तिरंगे से है धरती महान मेरी.

स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्ताने देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे

त्या निमित्ताने निंभोरा पोलीस निरीक्षक श्री गणेश घुमाळ साहेब यांच्या मार्गदर्शना- नुसार सर्वपक्षीय तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते .या रॅली मध्ये सहभागी होऊन महापुरुषांना अभिवादन केले, व निभोरा पोलिस ठाण्या चे धुमाळ साहेब व कर्मचारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य नेते मंडळी पत्रकार बांधव परीसरातील नागरिक उपस्थित होते.

Spread the love