कांचन नगर प्रभाग क्रं 2 मध्ये ठिक ठिकाणी रस्ता ओलंडतांना त्रास होत असल्याने टाकले दहा सिमेंट पाईप.

0
45

जळगाव – :आज दि,17 रोजी प्रभाग क्रं,(2) कांचन नगर परिसरातील ठिक ठिकाणी रस्ता ओलांडतांना नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.अशा वेगवेगळ्या सहा ठिकाणी 10, सिमेंट पाईप ज्या ज्या घराजवळ अडथळा निर्माण होत होता त्या त्या ठिकाणी सिमेंट पाईप टाकण्यात आले,

यांचे घरासमोर टाकले पाईप

1)मुरलीधर गयभू सपकाळे(2)

2)चैत्राम भाऊ भालेराव(1)

3)गोटू भाऊ सोनार(3)

4)चेतन भाऊ शिंपी(2)

5)मनोज भाऊ गाढवे,गल्ली(1)

6)हनुमान मंदिर, रेल्वे लाईन,(1) यावेळी उपस्थित नागरीक चंदू भाऊ सोनवणे, चैत्रात भाऊ भालेराव,मुरलीधर बाविस्कर, संदीप सोनवणे, कानसवाडे वाले बुवा,सुरेश दादा चौधरी,चेतन भाऊ शिंपी, प्रकाश दादा वाणी,वसंतभाऊ माळी,मनोज अटवाल,भैय्या सपकाळे, मनपा अधिकारी श्री,चंद्रकांत सोनगिरे, मनपा कर्मचारी, ठेकेदार व परिसरातील नागरीक यांनी आनंद व्यक्त करीत स्थानिक

नगरसेवक श्री,किशोर बाविस्कर यांचे आभार मानल.

Spread the love