महाराष्ट्र प्रदेश सेवादल काँग्रेस चे उतर महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक संपन्न,

0
47

जळगाव -महाराष्ट्र प्रदेश सेवादल काँग्रेस चे उतर महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक काँग्रेस भवन जळगांव येथे दिनांक 19.10.2021रोजी सपंन.झाली यावेळी श्री.सूदेश मोरे. सर.यांचा सत्कार. करताना अजमल शाह.सह.सचिव. सेवा दल.या वेळी प्रमूख. अतिथी श्री विलास औताडे सर.श्री लाल जी.मिश्रा सर.सरचिटणीस .विनोद कोलपकर.सर.मनिष नेमाडे सर.श्याम तायडे अजबराव पाटील महिला अध्यक्ष डा.ऐश्वर्या राठोड ताई.जलगांव जील्हा अध्यक्ष. संजय पाटील. महानगर अध्यक्ष. महेंद्रसिंग पाटील धूले नंदूरबार.नासिक.जिलयाचे अध्यक्ष. व पदाधिकारी. उपस्थित. होते

Spread the love