डोंगर कठोरा तालुका यावल येथे अंगणवाडी मध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना पोषण आहार कार्यक्रम संपन्न

0
46

यावल –  0 ते 6 वयोगटातील लहान मुला मुलींना त्यांच्या पाल्ल्याना सकस आहारा बद्दल माहिती मार्गदर्शन अंगणवाडी सेविका चारूबाई झांबरे यांनी केले त्यात काय व कोणता आहार मुलांना दयावा तसा देखावा पण सजावटे तुन दाखविण्यात आला पुढे त्यांनी सांगितले की जास्तीत जास्त फळे पेंड खजूर कडधान्य सफरचंद वांगी मेथी टमाटे केळी गूळ गहू तांदूळ डाळ पालेभाज्या यांचा आहार दरोज स्तनदा माता व गरोदर माता यांनी घ्यावा व आपली व बाळाची तब्बेत त्या मुळे निरोगी रहते आणि बाळाच्या बुद्दी मध्ये वाढ होण्यास चांगली सुरवात होतेआयांश फिरोज तडवी वय 6 महिने ह्या बाळाला अन्न प्राशन केले कार्यक्रमाला सरपंच नवाज तडवी, सदस्य दिलीप तायडे, सामाजिक कार्यकर्ते संजय आढाळे, अशोक तायडे, अंगणवाडी सेविका व मदतनीस आशा आढाळे,सुनंदा राणे, उषाआदिवाले, स्वाती झांबरे, जरीना तडवी, सीमा तडवी, नौसाबाई तडवी, मीनाक्षी भंगाळे, आशा तडवी, उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारूबाई झांबरे यांनी केले तर आभार आशा आढाळे यांनी मानले

Spread the love