जळगाव प्रभाग क्रं,2 मध्ये प्रजापत नगर, कुंभार समाज,व पवन नगर येथे डांबरीकरण कामांचे भुमिपुजन,,,

0
93

जळगाव- : प्रभाग क्रं,2 मध्ये प्रजापत नगर, कुंभार समाज,व पवन नगर येथे डांबरीकरण कामांचे भुमिपुजन करण्यात आले. यावेळी जळगाव मनपा महापौर सौ,जयश्री ताई महाजन,उपमहापौर श्री, कुलभूषण पाटील,ज्येष्ठ नगरसेवक मा,महापौर श्री,नितीनभाऊ लढ्ढा,शिवसेना महानगर प्रमुख श्री,शरद आबा तायडे स्थानिक नगरसेवक श्री,किशोर रमेश बाविस्कर, व नगरसेविका सौ,उज्वला किशोर बाविस्कर,

नगरसेवक श्री मनोज आहुजा, श्री उमेश सोनवणे,श्री हर्षल मावळे,लतामाई फोंडेशन उपाध्यक्ष सौ,अनिता ताई कोळी,

विनोद कोळी,बंटी गवळी,समाधान कुंभार,सचिन ठाकुर,विक्रम मामा सोनवणे,संदीप पाटील,सुकलाल कुंभार, रामभाऊ,पांडुरंग तांदळे,विजय चौधरी,वसंत गवळी,प्रभाकर कुंभार,मनोज अटवाल,गणेश गाढवे,दिलीप हिवरकर,तांदूळकर आप्पा,छोटू कुंभार, राजू भाऊ कुंभार सुरेश भाऊ गवळी सौ, रेखाताई सोनवणे निलेश कुंभार शरद कुंभार, शफीभाई त्याचप्रमाणे येथील कुंभार समाज व गवळी समाज व पवन नगर परिसरातील सर्व नागरिक यावेळी उपस्थीत होते. यावेळी नागरीकांनमध्ये आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले.

Spread the love