निंभोरा येथे माजी मंत्री आ.श्री. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवस निमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

0
44

रावेर प्रतिनिधी राजेंद्र महाले*– रावेर तालुक्यातील निंभोरा येथे आज माजी मंत्री आणि राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते आमदार श्री एकनाथरावजी खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर कृषी महाविद्यालय येथे संपन्न झाले.यावेळी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे कार्डिओग्राम, ब्लडप्रेशर,रक्तातील शुगर आदी हृदयरोगाशी संबंधीत तपासणी करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रल्हादभाऊ बोंडे,राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष श्री सोपान दादा पाटील,डॉ श्री एस डी चौधरी, किमयागार हॉस्पिटल,सावदा चे प्रमुख डॉ योगेश पाटील,प्रभाकर घाटे, वैष्णवी पॅथॉलॉजी चे डॉ श्री स्वप्नील चौधरी, निंभोरा पोलीस ठाण्याचे पीएसआय श्री विनायक कोळंबे,ज्येष्ठ पत्रकार श्री राजीव बोरसे,पं स सदस्य श्री दिपक पाटील,माजी सरपंच श्री डिगंबर दादा चौधरी, रावेर राष्ट्रवादी शहराध्यक्ष शेख मेहमूद,ओबीसी सेल तालुकाध्यक्ष श्री सुनिल कोंडे, ग्रा पं सदस्य श्री मनोहर तायडे,आशाताई सोनवणे,श्री विवेक बोंडे,श्री धीरज भंगाळे,ओबीसी सेल प्रसिद्धीप्रमुख श्री.हर्षल ठाकरे,श्री राज खाटीक,श्री भुवन बोरोले,श्री राकेश सपकाळे,श्री जितेंद्र भावसार,श्री धनराज बावस्कर,आशिष बोरसे, मिलिंद बोंडे, 72 रुग्णाचें कार्डिओग्राम, ब्लडप्रेशर,रक्तातील शुगर तपासणी करण्यात आली यांसह काही रुग्ण तथा ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love