पालकमंञी गुलाबराव जी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नशिराबाद व भागपूर येथील 192 नागरिकांना नविन रेशन कार्ड वाटप

0
49

नशिराबाद –  भागपुर येथील नागरिकांना पालकमंञी गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नविन रेशन कार्ड व 12 अंकी क्रमांक पालकमंञी गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले रेशन कार्ड हे सर्व सामान्य नागरिकांना त्याच्या जीवनात अमूल्य व साकारात्म बदल घडवून त्यांना शासनाच्या मार्फत अन्न धान्य माफक दरात मिळवून देण्यासाठी ही मोठी मदत होईल तसेच 5 लाख रू चा मोफत दवाखान्यात उपचार सुध्दा रेशन कार्ड महत्वाचे आहेत रेशन कार्ड हे सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनात एक संजीवनी आहे शालेय शिक्षण कामात तसेच सर्व सरकारी कामात सुध्दा महत्वाचे असते रेशन कार्ड मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहेत त्यासाठी तहसीलदार नामदेव पाटील गणेश भाऊ चव्हाण सजय अंबुरे याचे सहकार्य लाभले

प्रदिप साळी अध्यक्ष झिअम फाउंडेशन व शिवसेना कामगार सेना यांच्या सहकार्यातून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

पालकमंञी गुलाबराव जी पाटील यांच्या सहकार्यातून नशिराबाद येथील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत आहेत यावेळी उपस्थित अरूण भोई विशाल झोपे विजय साळी किशोर खरे पंकज नाथ लखन मोची जगन बारेला समाधान भोई राहूल करडे सुरेश नाथ सुपडू कुभार यासह रेशन कार्ड लाभार्थी उपस्थित होते

Spread the love