टाटा सन्स चे माजी चेअरमन सायरस मिस्तरी यांचे रोड एक्सीडेंट मध्ये निधन!! 

0
48

वीरेंद्र मंडोरा

आज दुपारी तीन-साव्वातीनच्या दरम्यान अहमदाबादहून मुंबईला आपल्या मर्सिडीज गाडीतून प्रवास करत असताना गाडी डिव्हायडर ला आदळून सायरस मिस्तरी यांचं निधन झाले आहे,

त्यांच्यासोबत चार लोक गाडीत होते त्यातील दोन जण जखमी आहे, जखमींना गुजरात च्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे,

हा अपघात पालघर जवळील सूर्या नदीच्या पुलाजवळ झाला सायरस मिस्तरी काही वर्षांपूर्वीच टाटा सन्स मधून राजीनामा देऊन बाहेर पडले होते

Spread the love