चुंचाळे येथे बैलपोळा उत्साहात साजरा ..

0
50

दिपक नेवे

 

चुंचाळे ता.यावल दि.06/09/2021 चुंचाळे सह परीसरात राजाच्या पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कोवीड १९ च्या प्रादुर्भाव लक्षात घेत शेतकऱ्यांनी आपल्या राब राब राबणारा सर्जा राजाला घरी रंग रंगोटी करुन मारोती मंदिरात नारळ वाढुन घरी नैवेद्य दाखवत पोळा सण आंनदात साजरा केला.गावात एका ठिकाणी तोरण बाधण्यात आले.विविध बैलाच्या शिंगाना आकर्षण शोभेल अशी झुला,टाकून आपल्या सर्जा राजाला मंदिरात आणून नारळ वाढण्यात आले व घरी औक्षण करुन गव्हाची खीर व पुरणपोळीचे नैवेद्य दाखविण्यात आले व शांततेत पोळा सण साजरा करण्यात आला.

Spread the love