उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून  संधी  उत्कृष्ट कामाची दखल 

0
92

दिपक नेवे

 

यावल तालुक्यातील विरावली येथील अँड.देवकांत बाजीराव पाटील यांची भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेवर जळगांव जिल्हाअध्यक्ष पदावरून बढती मिळत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कामाची दखल घेत नियुक्ती करण्यात आली .

भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्की राजपूत यांनी अँड. देवकांत बाजीराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे .

भारतीय मानवाधिकार न्याय व सुरक्षा परिषदेचे जळगांव जिल्ह्यात उत्कृष्ठ काम केल्या बद्दल दखल घेऊन प्रदेश अध्यक्ष विकी राजपुत यांनी अँड . देवकांत बाजीराव पाटील यांची बढती देत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली

पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनचचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा विरावली ग्रा प सदस्य म्हणून कार्य करत आहे.

उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून मिळालेल्या जबाबदारीचे बद्दल विश्वास दर्शविला म्हणून आभार व्यक्त करत मिळालेल्या या संधी म्हणून सोनं करुन जिथे -जिथे मानवाधिकाररांचे उलंघन होऊन तिथे अन्याय होईल तेथे न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू. व मानवाधिकार बरोबरच त्यांचे संरक्षण करुन या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करू असे पाटील यांनी सांगितले.

पाटील यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष , प्रदेश अध्यक्ष विकी राजपूत, परिषदे चे उप प्रदेश अध्यक्ष प्रल्हाद पाटील यांचे सह पाटील यांचे निवडीबद्दल , परिषदेच्या संघटनेचे कडून , मित्र परिवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले ,राष्ट्रवादी चे विधान सभेचे क्षेत्र प्रमुख अनिल साठे ,माजी नगरअध्यक्ष अतुल पाटील ,काँग्रेस चे तालुका अध्यक्ष तथा जि प चे गटनेते प्रभाकर आप्पा प स गट नेते शेखर पाटील जिल्ह्या परिषदेचे शिक्षण आरोग्य तथा क्रीडा सभापती रवींद्र पाटील , माजी उप सभापती दीपक पाटील माजी कृ बा समिती सभापती नितीन चौधरी उंटावद वि का सा चे चेअरमन शशिकांत पाटील ,पीक संवरक्ष साकाळी चेअरमन दीपक पाटील मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष अजय पाटील ,हितेश गजरे , किशोर माळी , नरेंद्र शिंदे , भूषण खैरे ,किशोर पाटील , पवन पाटील , रणधीर पाटील , गिरीष पाटील , गुलाब पाटील , यशवंतराव पाटील , शरद राजपूत ,संजय पाटील ,गोरख पाटील , गणेश राजपूत दिलीप निळे मनीष पाटील , सचिन पाटील खगेश पाटील ,देवेंद्र पाटील , राकेश पाटील भूषण निळे , संजू तडवी ,राहुल पाटील , प्रदीप पाटील , सुनील पाटील , प्रकाश पाटील , त्याच बरोबर यावल वकील बार संघ अध्यक्ष धीरज चौधरी यावल बार संघ सचिव निलेश मोरे व सर्व वकील सहकारी तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच स्तरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे.

Spread the love