महेश गायकवाड यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025 जाहीर

0
43

अडावद तालुका चोपडा येथील पत्रकार महेश प्रकाश गायकवाड यांना नागपूर येथील एकता फाउंडेशन सामाजिक संगठन कडून छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025 चे आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजयंती निमित्त पुरस्कार प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या शिवजयंती च्या दिवशी हा पुरस्कार मिळाला खुप अभिमान वाटतोय कारण आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.त्याबद्दल एकता फाऊंडेशन सामाजिक संगठन चे पत्रकार महेश गायकवाड यांनी आभार मानले.

Spread the love