गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव शहर सहसचिवपदी नरेश बागडे यांची निवड

0
11

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा तर्फे पद्मालय विश्रामगृह येथे रविवारी विशेष कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या जळगाव  शहर सहसचिवपदी नरेश बागडे यांची निवड करण्यात आली. यावेळी नरेश बागडे यांना गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री नरेंद्र कदम ,संस्थापक सहसचिव भगवान सोनार,संस्थापक उपाध्यक्ष रवींद्र पवार, ललित खरे, जिल्हाध्यक्ष चेतन वाणी केंद्रीय कार्याध्यक्ष शरद ओतारी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Spread the love