उमरी नांदेड – परभणी जिल्हा कार्यालयतील कर्मचारी श्नीमती. व्हि.के.कांबळे लेखाधिकारी यांचा उत्कृष्ट सेवा करून सेवेतून निवृत्त झाले आहेत. श्रीमती कांबळे ह्या वयाच्या ५८ वर्ष सेवा केली आहे त्यामुळे त्यांच्या सेवेबदल सर्व कर्मचारी अभिनंदन करून सेवानिवृत सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले .
यावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित नांदेड जिल्हा कार्यालयाचे श्नी.डी.एस.गायकवाड जिल्हा व्यवस्थापक यांचे हास्ते सत्कार करण्यात आला.
उपस्थित सर्व कर्मचारी वृंद.सुमीत सरगर ,शेख फरीद,विशाल पवार,सदाम सयद व लो.अणणाभाउ साठे विकास महामंडळाचे, श्नीमती.खुणे मॅडम,श्नी.डोगरे ,संत रोहीदास चर्मकार महामंडळाचे, सो.कांबळे मॅडम व दिव्यंग महामंडळाचे श्नी.राठोड.व परभणी जिल्हा कार्यालयाचे श्नी.साळवी व श्नी.बरे इ.सर्व महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी सत्कार केले.तसेच मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष पी . जी. गिलचे (सर) शिक्षक वामन गिलचे, सौ ललिता गिलचे, ‘ सौ विद्यादेवि गिलचे , सौ आशा ज्ञानोबाराव अंधोरीकर , धम्मशिला विलासराव होंडाळकर ,मनेष गिलचे, आकाश गिलचे, गौरव विलास होंडाळकर हे परीवारासह अभिनंदन केले आहेत.












