वराडसीम येथे चारा टंचाई रोखण्यासाठी वैरण बियाणे वाटप !

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – सुनसगाव येथून जवळच असलेल्या वराडसिम येथे १०० टक्के अनुदानावर पशुवैद्यकीय दवाखाना वराडसीम येथे २०२६ – २७ अंतर्गत मका , ज्वारी न्यूट्रीफीड बियाणे वाटप कार्यक्रम सरपंच सौ नीलप्रभा उमेश पाचपांडे , उपसरपंच निर्मला चौधरी , सदस्य विलास पाटील , प्रकाश पाटील , प्रकाश ठाकूर , दीपक झारखंडे , रवींद्र पारधी , विजय कोळी , विजय पाटील , दीपक ढाके , इरफान खाटीक , शरद सपकाळे , सदस्य सौ सुनीता पाटील , आशा कोळी , सौ सुनिता खाचणे ,सौ वैशाली झारखंडे , श्री सचिन वायकोळे पोलीस पाटील , अक्षय सपकाळे , दुर्गेश भारंबे , कार्तिक वारके , गजानन चव्हाण , पशूसंवर्धन विस्तार अधिकारी डॉ प्रशांत येवले भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ राजेंद्र डांबरे , चंद्रकांत कोळी उपस्थित होते .

Spread the love