राष्ट्रीय महामार्गावर कडगाव फाटा असलेल्या ठिकाणी बस स्थानक ( निवारा शेड) उभारा अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा चे चिटणीस :-योगेश धनराज पाटील हे सातत्याने 2021 पासून पाठपुरावा करत आहे तरी सुद्धा कोणत्याही प्रकारची कामे होत नाही आहे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक सिन्हा साहेब यांच्याशी फोनवर संपर्क साधून या विषयावर चर्चा सुरू आहे तरी सुद्धा काम होणार आहे हे शब्द ऐकून समाधान मानावे लागत आहे आणि त्यांच्या कडून सांगितले जाते की मी ठेकेदार यांना सांगितले आहे तिथे असलेले इंजिनिअर शैलेंद्र आवारे याना संपर्क केला असता ते सुद्धा सांगत आहे प्रकरण हैद्राबाद ला गेले आहे येत्या 15 दिवसात काम होईल आणि आज कॉल केला तेव्हा सांगता आहे.
नवीन ठेकेदार आले आहे त्यांना परत सांगावे लागेल आणि आता कडगाव कडे येणारा बोगदा तेथे देखील येणाऱ्या मार्गावर आसऱ्या निघून आल्या आहे तिथे देखील अडकून जायला काही काळ लागू शकत नाही, आणि असच जर सुरू असेल तर कडगाव ,जळगाव खुर्द ,या गावातील लोकांना टोल माफी देण्यात यावी कारण उड्डाण पूल सुद्धा 1 साईड अपूर्ण आहे कारण आपल्याला निवेदन देऊन आपल्याकडून जर काम होणार नसेल त याचा आढावा आपण घ्यावा ,नाही तर कडगाव व जळगांव खुर्द गावातील लोक तीव्र आंदोलन करणार.










