महायुतीचे उमेदवार प्रा चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रचारार्थ चोपड्यात आज सायंकाळी सिने अभिनेते गोविंदा व गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा

0
30

चोपडा – : चोपडा विधानसभा महायुती चे अधिकृत उमेदवार प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या प्रचारार्थ सिने अभिनेते खा.गोविंदा व शिवसेनेची मुलुख मैदान तोफ ना.गुलाबरावजी पाटील यांची भव्य जाहीर सभा आज दिनांक – १६ नोव्हेंबर २०२४ शनिवार रोजी संध्याकाळी ६.३० वाजता खान्देश प्रेस मैदान, विश्वनाथ जिनींग समोर,चोपडा येथे आयोजित करण्यात आली आहे.तरी तमाम जनतेने , पदाधिकारी,कार्यकर्ते,बुथ प्रमुख वार्ड प्रमुख, नगरसेवक,जि. प. सदस्य, प.स. सदस्य, कृउबा सदस्य, पदाधिकारी, सरपंच उपसरपंच ग्रा.पं. सदस्य, सोसायटी पदाधिकारी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना, भाजपा,आठवले गट व महायुतीचे पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Spread the love