खेडी भोकरी येथे महर्षि वाल्मिकी जयंती साजरी…

0
45

हेमकांत गायकवाड

खेडी भोकरी.ता येथे रामायणकार महर्षि वाल्मिकी जयंती विविध ठिकाणी मोठया जलोस्य्हात करण्यात आली.

खेडी भोकरी येथील सरपंच रणछोड शिवाजी पाटिल यांचा हस्ते आद्य कवी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पूजन करून पुष्प हार अर्पण करण्यात आला.

यावेळी गावाचे समाज बांधव व तरून वर्ग खुप मोठया संख्येने उपस्थित होते..

त्या वेळी…विजय पंडीत सोनवणे,पुडलिक सोनवणे,शंकर बाविस्कर,रामकृष्ण सोनवणे,गोकुळ पाटिल,जगन्नाथ पवार,शरद पवार,नामदेव कोळि,विलास सोनवणे यांसह गावाचे सर्व समाज बांधव यांची उपस्थिती होती.

Spread the love