वडती येथे रामायणकार महर्षि वाल्मीक जंयती विविध ठिकाणी पुजन करण्यात आली…ग्रामपंचायत कार्यलय वडती… 

0
46

हेमकांत गायकवाड

चोपडा: तालुक्यातील वडती येथील ग्रामपंचायत कार्यलयात सरपंच मनिषा भिल्ल यांचा हस्ते आद्य कवी महर्षि वाल्मीक याचा प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य ,कर्मचारी उपस्थित होते.

कोळीवाडा जवळील फलकाचे पुजन अध्यक्ष सुनिल सपकाळे यांचा हस्ते महर्षि वाल्मीक यांच्या फलक प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले तर विजय कोळी यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी वडती येथील उपाध्यक्ष तुळशिराम कोळी,कार्याअध्यक्ष प्रकाश कोळी उप संघटक सुधाकर कोळी,विजय कोळी,तुळशिदास कोळी,सागर कोळी, गोपाल वाणी सोनु कोळी सरपंच मनिषा भिल्ल, ग्राम पंचायत सदस्य जयश्री कोळी ,रहुप तडवी, ग्रामसेवक नरेंद्र शिरसाठ ग्राम रोजगार सेवक कीशोर पाटील वायरमेन पाडवी मिलिंद वाणी,आप्पा सह ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love