जळगाव तालुका पोलीसांचे दारू अड्यावर छापे. कानळदा सह तिन ठिकाणी केली कारवाई .

0
14

जळगाव – आज दिनांक २३ रोजी कानळदा येथील निलेश उर्फ भोला माधवराव पाटील याच्या ताब्यात असलेल्या देशी विदेशी 1148 रु किमतीच्या दारुच्या बाटल्या पकडल्या. तसेच संदीप तुळशीराम कोळी रा असोदा याच्या ताब्यात गावठी हात भट्टीची 30 ली दारू व निमखेडी येथील दीपक राजाराम कोळी याच्या ताब्यात 20 ली गावठी हात भट्टीची 1800 रु दारू याच्या ताब्यात 3948 रु किमतीची गावठी हटभट्टीची तयार दारू व देशी विदेशी बॉटल असे मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध प्रोव्ही कायदा अन्वये 03 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पोलीस उप निरीक्षक नयन पाटील तसेच जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मच्यारी यांनी केलेली आहे .

Spread the love