निर्यातक्षम व निर्णयक्षम बना – श्री अनिलजी भोकरे सर

0
42

हेमकांत गायकवाड

चोपडा : जिल्हा कृषी उपअधीक्षक जळगाव,कृषी विज्ञान केंद्र पाल, कृषी विभाग चोपडा, सह्याद्री फार्म नाशिक, युवा केळी उत्पादक संघ वढोदा यांच्या संयुक्त विद्यमाने आज वढोदा येथे निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान व प्रगतशील शेतकरी या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली यावेळेस प्रमुख मान्यवर म्हणून श्री अनिलजी भोकरे साहेब कृषी उपसंचालक जळगाव,डॉ.श्री जी पी देशमुख जूनियर सायंटिस्ट केळी संशोधन केंद्र जळगाव, श्री किरण जाधव शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव इंजिनीयर श्री वैभव सुर्यवंशी कृषी विज्ञान केंद्र जळगाव डॉ. धीरज नेहते सर कृषी विज्ञान केंद्र पाल,श्री सचिन तिडके सर सह्याद्री फार्म नाशिक,श्री अतुल पाटील शास्त्रज्ञ कृषी विज्ञान,श्री जी पी अहिरराव साहेब कृषी पर्यवेक्षक चोपडा,जितेंद्र सनेर कृषी सहाय्यक चोपडा, दीपक पाटील कृषी सहाय्यक चोपडा, महेंद्र साळुंखे आत्मा (BTM) या विविध मान्यवरांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले वढोदा, विटनेर,अजांतीसिम,मोहिदा, दगडी या परिसरामध्ये जास्तीत जास्त निर्यातक्षम केळी कशा प्रकारे उत्पादित केली जाईल व शेतकऱ्यांची प्रगती कशाप्रकारे होईल व शासकीय योजनांचा लाभ शेतकरी कशाप्रकारे घेऊ शकतात या विविध विषयांवर मार्गदर्शन यावेळेस करण्यात आले आले यावेळी वढोदा परिसरातील युवा शेतकरी देखील उपस्थित होते युवा शेतकरी गट चे सदस्य देखील या वेळेस उपस्थित होते संदीप पाटील, अरुण पाटील, राजेश पाटील, डॉ निलेश पाटील, शैलेश पाटील, विकास पाटील, शेखर पाटील, मिलिंद पाटील, अविनाश पाटील अनिल पाटील, श्याम पाटील, महेंद्र पाटील,ज्ञानेश्वर पाटील, अरुण पाटील, पद्माकर पाटील, वैभव पाटील, कैलास पाटील, अरुण पाटील, राहुल पाटील, समाधान पाटील, वासुदेव सोनगीर,भुषण पाटील ,स्वप्नील पाटील, विकी पाटील, चंद्रशेखर पाटील हे युवा शेतकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राहुल पाटील सर यांनी केले.

Spread the love