प्रविण मेघे
यावल -प्रतिनिधी तालुक्यातील कोरपावली येथे दलित वस्ती साठी सार्वजनिक महिलांचे शौचालय मंजुर झालेली रक्कम सहा लाख रुपये मंजुर झालेले असून सदरचे बांधकाम हे दलीत वस्तीत न करता दहिगाव रस्त्यावर असलेल्या वाहत्या नाल्यामध्ये सदरचे अनधिकृत बांधकाम फक्त आणि फक्त सरकारी निधि लाटण्यासाठी स्टीमेट प्रमाणे बांधकाम न करता निकृष्ट दर्जाचे काम कलेले दिसून येते.
अशा प्रकारे संबंधीत अधिकाऱ्यांनी संबंधित बांधकामाची चौकशि करण्यात यावी यशी दलित बांधव व गावकऱ्यांनची मागणी होत आहे.