… तर मी राजीनामा देण्यास तयार, सुषमा अंधारे स्पष्टचं बोलल्या

0
50

सुषमा अंधारे म्हणाल्या की पक्षाने आदेश दिले तर मी राजीनामा देण्यास तयार आहे, मात्र माझा राजीनामा घेण्याआधी राज्यपालांचा राजीनामा घेणार आहेत का, असा सवाल त्यांनी आरोप करणार्यांना विचारलाय. तर पुढं म्हणाल्या राजकीय सुडापोटी माझ्यावर आरोप केला जातोय. माझ्यामागे ईडी लावता येत नाही, म्हणून धार्मिक वाद पेटवण्याचा हा प्रयत्न आहे.

Spread the love