हेमकांत गायकवाड
चोपडा: आज चोपडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांच्या वर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चोपडा शिवसेना- युवासेना कडून राणेंच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी राजेंद्र पाटील तालुका प्रमुख,विकास पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख ,सुकलाल कोळी तालुका संघटक,नरेश महाजन शहर प्रमुख एम.व्ही.पाटील उप सभापती,
नगरसेवक किशोर चौधरी ,राजाराम पाटील ,महेद्र धनगर,भैय्या पवार ,प्रकाश राजपुत,दिपक चौधरी युवासेना उप जिल्हा प्रमुख,गोपाल चौधरी युवासेना तालुका प्रमुख ,नंदु गवळी शहर संघटक,विकी शिरसाठ, जगदिश मराठे,प्रविण जैन, वासुदेव महाजन ,हरिष पवार ,भरत पाटील ,देविदास बाविस्कर,गुलाब ठाकरे प्रविण कोळी,,दिव्यांक सावंत,राम चौधरी, अनिल बाविस्कर,विजय वैदकर ,दिपक कोळी,दशरथ बाविस्कर, तुशार पाटील या सह शिवसैनिक उपस्थीत होते.