सुनसगाव येथे पत्रकार जितेंद्र काटे यांचा सत्कार !

0
37

जळगाव – भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील पत्रकार जितेंद्र काटे सर यांचा ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यकारी सोसायटी च्या संचालक मंडळाने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी भुसावळ तालुका भाजपा चे तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील , विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन सुदाम भोळे , व्हा चेअरमन वासुदेव पाटील , संचालक सतिश पाटील , सुजित पाटील , युवराज पाटील तसेच सचिव योगेश पाटील , कर्मचारी हर्षल पाटील , जितेंद्र पाटील तसेच ग्राम सुरक्षा दलाचे एकनाथ सपकाळे ,प्रविण पाटील , पंकज पाटील व इतर उपस्थित होते.

Spread the love