धनुष्यबाण चिन्हाबाबतची सुनावणी पुढे ढकलली, 20 जानेवारीला पुढील सुनावणी

0
40

धनुष्यबाणाबाबतची सुनावणी पुढे ढकलली असल्याने पुढील सुनावणी शुकवारी होणार असल्याचा निर्णय निवडणुक आयोगाने जाहीर केला आहे. यामुळे शिंदे गट की ठाकरे गट कोणाला मिळणार धनुष्यबाणचे चिन्ह याची वाट पाहावी लागणार आहे. अॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद मांडण्यासाठी अजून दोन तास मागितल्याने सुनावणी पुढे ढकलली असल्याची माहिती समोर आली आहे.

Spread the love