बजरंगी युथ फाउंडेशन बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी हभप कृष्णा महाराज बेलोकार यांची निवड !

0
2

प्रतिनिधी –   जितेंद्र काटे 

भुसावळ – बुलडाणा जिल्ह्यातील  मलकापूर तालुक्यातील वाघुळ येथील युवा कीर्तनकार महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार असलेले हभप कृष्णा महाराज हे गेल्या अनेक वर्षापासून धर्मकार्य व सेवा कीर्तनाच्या माध्यमातून हिंदू जनजागृती चे काम करत असतात देव देश धर्मासाठी कार्य करणाऱ्या कृष्णा महाराज यांच्या कामाची दखल घेऊन बजरंगी युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाचे महत्त्वाचे जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली असून त्यांच्या हातून जिल्हाभरात संघटन विस्तार प्रचार प्रसार होईल अशी अपेक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बजरंगी जीवनसिंग राजपूत प्रदेश अध्यक्ष सुरेश मोरे प्रदेश मंत्री अजय जी पवार यांनी व्यक्त करत एका नियुक्ती पत्राद्वारे यांचे अधिकृत निवड केली असून त्यांच्या निवडी अंतर मित्रपरिवार सर्व स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर मला दिलेली जबाबदारी मी तन-मन-धनाने पार पाडत जिल्हाभरात संघटनेचा विस्तार कीर्तनाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करत संघटन गावोगावी पोहोचवेल अशी ग्वाही हभप कृष्णा महाराज बेलोकार यांनी दिली आहे.

Spread the love