सैनिक समाज पार्टी ,जळगाव जिल्हा , यांचे वतिने प्रबोधन पर कार्यक्रमाचे आयोजन…

0
47

जळगाव संदेश

जळगाव -शिवजयंती येते जाते.वर्गणी ,शिणगार,पेहराव मिरवणूक ,ढोल वगैरे वगैरे सगळे होते.इतके करूनही आम्ही शिवाजी महाराजांनी किती समजलो,किती अनुसरले हे मात्र अनुत्तरित राहाते.

जयंतीनिमित्त मिरवणूक पाहाता समाज,राजकारण मधील गुंड,गुन्हेगारांचा हैदोस पाहाता आम्ही शिवाजी महाराज पासून दूर जात आहोत कि महाराजांच्या आडून गुन्हेगारी ला संरक्षण मिळवून घेत आहोत.आजचे हे वास्तव भयानक आहे. कुरवंशातील नसतांना कौरव म्हणून मिरवून चेतले.नाश ओढवून घेतला।.तसेच शिवाजी महाराज यांचे तत्व आणि कार्य यापासून समाज ,राजकारण व प्रशासन दूर गेले आहे. तरीही शिवसैनिक ,आम्ही महाराजांचे पाईक म्हणून मिरवत आहे.

विषय ..

१)शिवाजी महाराज आणि वर्तमान समाज

२)शिवाजी महाराज आम वर्तमान राजकारण

३)शिवाजी महाराज आणि वर्तमान प्रशासन.या विषयावर आपण व्याख्यान होईल.वास्तव व स्पष्ट बोलणारे वक्ते..

१) शिवराम पाटील, १० मिनिटे.

२) प्रा. सुभाष राणे , ०७ मिनिटे

३) प्रा. आशिष जाधव, ७ मिनिटे

४) सुमित्रा अहिरे, १० मिनिटे

५) मुकुंद सपकाळे, १० मिनिटे

६) मुकुंद मेटकर, १० मिनिटे

७) प्रा. रामचंद्र पाटील, १५ मिनिटे

८) दिलीप तिवारी, १० मिनिटे

९) शंभू पाटील , ७ मिनिटे

१०) डॉ. रेखा महाजन , १० मिनिटे.

११) अड. भारती ताई कुमावत ७ मिनिटे

१२) प्रेक्षक मधून ….. १५ मिनिटे

दिनाक..२०/२/२०२२. वेळ – सायंकाळी ५ ते ७ वा.

स्थळ..सैनिक हॉल./एनसीसी आवार.महाबळ कॉलनी रोड , जळगाव.आयोजक..कमांडो ईश्वर मोरे.महाराष्ट्र प्रभारी , जनरल सेक्रेटरी,सैनिक समाज पार्टी.

Spread the love