निंभोरा येथील भाजपा कार्यकर्ते यांनी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांना दिली प्रतिमा भेट

0
43

प्रतिनिधी –  राजेंद्र महाले

रावेर – येथील भाजपा शक्तिप्रमुख रवींद्र पंडित महाले तसेच माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद रोझतकर व निंभोरा भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र महाले आणि प्रगतशील शेतकरी देवेंद्र फालक यांनी जामनेर येथे जाऊन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांना त्यांच्या छायाचित्राची प्रतिमा भेट दिली यावेळी जामनेर येथील भाजपा कार्यकर्ते तसेच महाजन यांचे स्वीय सहाय्यक महेंद्र पाटील ,दीपक तायडे ,निंभोरा भाजपा शहरध्यक्ष राजेन्द्र महाले हे उपस्थित होते. यावेळी महाजन यांच्याशी महाले ,रोझतकर यांनी चर्चा केली असता गिरीष महाजन यांनी भाजपा च्या माध्यमातून आपल्या परिसरात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न शील रहा अशी सूचना महाजन यांनी दिली.

Spread the love