धुळे-नंदुरबार जिह्यातील पदाधिकारी जाहीर

0
40

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने धुळे आणि नंदुरबार जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्हा

कृष्णा गावित- उपजिल्हाप्रमुख (नंदुरबार विधानसभा), विजय ब्राह्मणे- उपजिल्हाप्रमुख (धडगाव), मंगलसिंग वळवी- उपजिल्हाप्रमुख (अक्कलकुवा), प्रदीप नाईक- विधानसभा संघटक (नंदुरबार विधानसभा), विजय ठाकरे- तालुकाप्रमुख (नंदुरबार तालुका), महेश वसावे- तालुका संघटक (नंदुरबार तालुका), रवींद्र पाडवी- शहरप्रमुख (खापर), सुनील वसावे- शहरप्रमुख (मोलगी शहर), सागर मधुकर चौधरी- शहरप्रमुख (शहादा), अब्दुल कादिर- शहरप्रमुख (शहादा उत्तर), कृष्णा पाडवी- शहर संघटक (नंदुरबार).

धुळे जिल्हा

हिम्मत साबळे- उपजिल्हाप्रमुख (साक्री तालुका), किशोर वाघ- जिल्हा समन्वयक (साक्री तालुका), अमोल सोनवणे- तालुकाप्रमुख (पिंपळनेर तालुका), अजय सूर्यवंशी- तालुका संघटक (पिंपळनेर तालुका), ज्ञानेश्वर पगारे- तालुका समन्वयक (पिंपळनेर तालुका), ज्ञानेश्वर गुरव- शहरप्रमुख (निजामपूर शहर), कृष्णकांत पुराणिक- शहरप्रमुख (पिंपळनेर शहर पूर्व), महेश वाघ- शहरप्रमुख (पिंपळनेर शहर पश्चिम), उदय बिरारी- शहर समन्वयक (पिंपळनेर शहर), अतुल चौधरी- शहर संघटक (पिंपळनेर शहर).

Spread the love