यावल शहरात डुकरांचा कहर

0
45

प्रतिनिधी – अमीर पटेल

यावल – शहरातील विस्तारित भागातील फालक नगरातील आयेशा नगर येथील चाँद नगर व काझी नगर रोड व गटारी नसून तसेच डुकरांचा हाउदोष पसरलेला आहे तरी या भागात नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागतो .

व घनकचरा घंटागाडी ठेकेदाराने वेळेवर येत नसल्याने रहिवासी कचरा रोडवर टाकून डुकर कचरा पसरवत असून गटारी कचऱ्यामुळे भरून नागरिकांना स्वता उपसा करावा लागत आहे. तरी नगरपरिषदेने या भागात लक्ष घालावा .

नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत आहे . नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी स्वता निरिक्षण करावे व या भागात किती घाणीचे  सामराज्य आहे हेे पाहावे. डेंगु रोगराई पसरण्याची दाड शक्यता आहे तरी या भागात लक्ष घालावा नागरिकांनी असे म्हटले आहे

Spread the love