प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल गुरुवारी घरातल्या पायऱ्यांवरून घसरून खाली पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आहे. जुबिन नौटियालच्या कोपर, डोक्याला, बरगड्याला आणि कपाळावर जखमा झाल्या आहेत. त्याच्या उजव्या हाताची शस्त्रक्रिया करावी लागेल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. यामुळे आता जुबिन नौटियाल याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नुकतेच जुबिन नौटियालचे नवे गाणे तू सामने आये नुकतेच रिलीज झाले आहे. हे गाणे त्याने गायक योहानीसोबत गायले आहे. गुरुवारी नौटियाल आणि योहानी गाण्याच्या लाँचच्या वेळी एकत्र दिसले. यानंतरच त्याला ही दुखापत झाली. या अपघातामुळे त्याच्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. डॉक्टरांनी











