भाजपवर टीका केली म्हणून मुख्यमंत्र्यांनी हिसकावला स्वांमींचा माईक पहा Video

0
35

भाजपवर टीका केली म्हणून मुख्यमंत्र्यांनी हिसकावला स्वांमींचा माईक पहा Video

आध्यात्मिक गुरू ईश्वरनंदपुरा स्वामी यांनी एका कार्यक्रमात कर्नाटकातील भाजप सरकारवर टीका केली आहे. यावेळी स्वामी बोलत असताना चक्क बोम्मई यांनी माईक हिसकावून घेतला. त्यानंतर स्वामी व बोम्मई यांच्यात बाचाबाची झाल्याचे समजते. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

”आम्ही बंगळुरूमध्ये नेहमीच मुसळधार पाऊस पोहतो. त्यावेळी नेतेमंड़ळी व अधिकारी तिथे जातात मात्र यावर काहीच कायमस्वरूपी उपाय होत नाही. तो कधघी सुटणार. अधिकाऱ्यांना इतक्या वर्षात कुठे काम करायचे आहे हेच समजलेलं नाही” असे स्वामी म्हणाले. ते बोलत असतानाच बोम्मई यांनी त्यांच्या हातून माईक घेतला व त्यांना ही कामं लवकरच आटपणार असल्याचे सांगितले. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कृतीमुळे बाचाबाची झाल्याचे समजते.

Spread the love