प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील बेलव्हाळ येथे ग्रामसभा आयोजित केली असता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत वृक्षरोपण करण्यात आले सरपंच सौ मनीषा जितेंद्र खाचणे व जितेंद्र खाचणे यांनी वृक्षारोपण केले.यावेळी वरिष्ठ सहाय्यक श्री सुनील उबाळे. ग्रा पं अधिकारी श्री राहुल नेहेते. ग्राम महसूल अधिकारी सुनिता वळवी. कृषी सहाय्यक श्री काळे साहेब. जि प शाळेचे मुख्याध्यापक श्री माळी सर तसेच उपशिक्षक श्री पढार सर. महिला बचत गटाच्या अध्यक्ष सौ मीनाक्षी भंगाळे. सचिव सौ सुगंधा पेठकर तसेच महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.