संप काळात एस . टी .महामंडळात महाराष्ट्रात एकूण ८०० कत्राटी चालकांची नियुक्ती करण्यात आली होती चालकांना कोणतेही सुचना न देता अचानक जळगाव विभागात वाहतूक विभागाने दि. ३ सप्टेंबर रोजी कत्राटी चालकांना कमी करण्याचे आदेश काढले
तरी या एस .टी .महामंडळाचे निर्णयामुळे कत्राटी चालकांनवर उपासमारिची वेळ आली आहे.
संपामध्ये लालपरीला साथ देणारे कत्राटी चालक यांचा विचार करावा व कायम स्वरूपी करावे असे निवेदन आमदार शिरिष दादा चौधरी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
निवेदनावर साक्षरी सह्या सोबत
1 )नेहाल सय्यद
2 )नितेश कोळी
3) मजर खान
4 )कृष्णा वराडे
5)अमजत खान
6) अमीर पटेल










