कत्राटी चालकांनवर उपासमारीचे वेळे आली

0
44

महाराष्ट्र राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी विलिणीकरण करण्यासाठी एसटी महामंडळाला पुर्ण महाराष्ट्र मध्ये संप पुकारण्यात आले होते .

तरी तब्बल सहा महिने हे संप सुरु होते ?

प्रवासांच्चा विद्यार्थ्याच्या एसटी बंद मुळे हाल झाले होते . रा प मंडळचे कर्मचार्याना महाराष्ट् सरकारने वेळोवेळी अल्टीमेन्ट दिले कामावर हजर होण्यासाठी राज्य परिवहन तेव्हा ही संप सुरुच होते परिवहन मंत्री यांनी एक पाउल उचले होते .

एसटीत कत्राही चालक भरती करण्याचा निर्णय घेतला होता या कत्राटी चालकांना दहावी पास प्रमाणपत्र , मेडिकल चाचणी , दोन दिवसीय चालक प्रशिक्षण हे तीन चाचणी पास कराव्या लागले होते तेव्हा उत्तीर्ण झाल्यास यांना आप आपल्या जागेवर नियुक्ती करण्यात आले होते .

या कत्राटी चालकांनी एसटी महामंडळात सेवेत आपली कामगिरी बजावत असतांना यांना रा प चे कर्मचाऱ्यांनी त्यांना शिविगाळ का केली पण त्यांनी आपली कामगीरी सुरळीत ठेवली .

तरी कत्राटी चालकांना पगारा बद्दल वंचित ठेवण्यात आले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नेमलेली संस्थे मार्फत पुर्ण महाराष्ट्रात तब्बल ८०० कत्राटी चालक यांची निवड करण्यात आली होती तेव्हा त्या संस्थेला एसटी ने २३ हजार ९०० पगाराचे परिपत्रक दिले होते .

तर त्या संस्थेने कत्राटी चालकांना १२ हजार रुपये पगार अदा केले ?

न जेवणाचे भत्ता दिले अतिकालीन तास एसटीने ९९ रुपये इतका परिपत्रकात नमूद केले आहे तरी संस्थेने ७५ रुपये अदा केले ?

एसटी ने ७९६ रुपये परिपत्रका मध्ये नमूद करून फक्त १२ हजार रुपये पगार देवून संस्थेने कत्राटी चालकांचे शोषण केले .

तरी कत्राटी चालकांनी आप आपली सेवा बचावत असली तरी

एसटीचे आर्थिक पारिस्थिती संपामुळे रखळली गेली होती तेव्हा हे कत्राटी चालक आप आपले पूर्वीचे कामे सोडून यमधुत बनूण एसटी चे स्टेरिंग आपल्या हातत घेतले होते .

तरी आता या कत्राटी चालकांनवर उपासमारीचे वेळ आली आहे. तरी काही बेरोजगारांना एसटी मुळे लग्नासाठी मुली मिळाल्या होत्या ?

मुलगा एसटीत चालक आहे

कत्राटी का असो ना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस चालवत आहे. तरी आता कत्राटी चालकांनी एसटीचे स्टेरिग आपल्या हातात धरले होते त्यांना सोडाव्या लागल्या तरी या महामंडळाच्चा निर्णया मुळे काहि चालकांचे लग्न जुळलेले होते तेही तुटले .आता कत्राटी चालकांनी एसटीत या ९ महिने काम करून आपली सुरक्षित सेवा दिली आता कत्राटी चालकांनवर एसटीने सेवा समाप्तीचे परिपत्रक दिले आहे.

तरी आता या ८०० बेरोजगार कत्राटी एसटी कर्मचाऱ्याचा वाला वसीला कोण करणार यांचा हात कोण धरणार व कत्राटी चालक हे मुंबई मंत्रालय भवन येथे उपोषणावर बसणार आहे असे म्हणून आपली नाराजगी म्हणून व्यक्त केली आहे

Spread the love